Nitin Gadkari : शिक्षणाने उन्नती, उद्यमशीलतेने समृद्धी

शिक्षण हे समाजाच्या सर्वांगीण विकासाचा कणा आहे. शिक्षणामुळे केवळ व्यक्तीचा नाही, तर संपूर्ण कुटुंबाचा आणि समाजाचा विकास साधता येतो, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.    नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात नागपुरातील अंजुमन इस्लाम संस्थेला अभियांत्रिकी महाविद्यालय दिल्याचा उल्लेख करत, “मुस्लिम समाजातील युवकांना शिक्षणाची सर्वाधिक गरज आहे. घरातील एक जण शिक्षित … Continue reading Nitin Gadkari : शिक्षणाने उन्नती, उद्यमशीलतेने समृद्धी