Nitin Gadkari : केंद्रीय मंत्र्यांच्या मार्गदर्शनाने फुललं एकल शाळांचं ज्ञानवृक्ष
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने विदर्भातील दुर्गम भागात तीस हजारपेक्षा विद्यार्थी एकलव्य एकशिक्षकी शाळांमधून शिक्षण घेत आहेत. जंगल, डोंगर, दुर्गम खेडी आणि सामाजिक दुर्लक्ष यांच्या छायेखाली वाढणाऱ्या विदर्भातील हजारो मुलांच्या नशिबात आता शिक्षणाची नवी पहाट फुलते आहे. कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या माध्यमातून एकलव्य एकशिक्षकी शाळा या अभिनव उपक्रमांतर्गत विदर्भात 30 हजार पेक्षा अधिक … Continue reading Nitin Gadkari : केंद्रीय मंत्र्यांच्या मार्गदर्शनाने फुललं एकल शाळांचं ज्ञानवृक्ष
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed