Kishor Tiwari : नितीन गडकरींच्या विरोधात गुजरात लॉबीचा डाव

नितीन गडकरी यांच्याविरुद्ध पुन्हा एकदा राजकीय षड्यंत्र रचले जात असल्याचा गंभीर आरोप शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केला आहे. 2012 मधील बदनामीच्या कटाची पुनरावृत्ती करत भाजपच्या एका गटाने निराधार आरोपांचा खेळ सुरू केल्याचे तिवारी यांचे म्हणणे आहे. राजकीय वातावरणात अचानक निर्माण झालेल्या उलथापालथीमुळे चर्चेचे केंद्रबिंदू ठरलेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याभोवती एक प्रकारचा गुपितमय वेढा … Continue reading Kishor Tiwari : नितीन गडकरींच्या विरोधात गुजरात लॉबीचा डाव