Nitin Gadkari : भविष्यात कचऱ्यासाठी होतील दंगली
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये सी.ए. विद्यार्थ्यांच्या परिषदेत हटके विचार मांडत उपस्थितांची मने जिंकली. सांडपाणी, कचरा आणि राख यांच्यातून संपत्ती निर्माण करण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनाने नव्या अर्थविचाराला चालना मिळाली. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि हटके दृष्टिकोनासाठी ओळखले जातात. शनिवारी नागपुरात आयोजित सी.ए. विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय परिषदेत त्यांनी पुन्हा … Continue reading Nitin Gadkari : भविष्यात कचऱ्यासाठी होतील दंगली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed