Maharashtra : नितीन गडकरींच्या ‘समृद्धी’ने अपघातांना लावले अंकुश

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात समृद्धी महामार्गाने नागपूर-मुंबई प्रवास जलद आणि सुरक्षित केला आहे. महाराष्ट्राच्या मातीतून वेगाने धावणारे महामार्ग आणि आकाशाला भिडणारे उड्डाणपूल यांनी राज्याच्या विकासाला नवे पंख दिले आहेत. यामागे आहे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचा अथक पुढाकार. त्यांच्या दृष्टिकोनातून आणि महायुती सरकारच्या प्रयत्नांतून महाराष्ट्रात रस्त्यांचे जाळे इतके भक्कम झाले आहे … Continue reading Maharashtra : नितीन गडकरींच्या ‘समृद्धी’ने अपघातांना लावले अंकुश