Nitin Gadkari : बेरोजगारीवर केंद्रीय मंत्र्यांनी दिला डबल डेकर उपाय

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील 22 लाख प्रशिक्षित वाहन चालकांच्या गरजेसंदर्भात आदिवासी भागात ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल उभारण्यावर भर दिला. केंद्रीय दळणवळण मंत्री आणि महाराष्ट्राचे हुशार नेते नितीन गडकरी यांचा रोखठोक आणि थेटपणा नेहमीच चर्चेत असतो. सत्ताधाऱ्यांना कधी घरचा आहेर देताना दिसणारे, तर कधी विरोधकांच्या आरोपांना ठणकून उत्तर देणारे नितीन गडकरी यांचे वक्तव्य पुन्हा एकदा … Continue reading Nitin Gadkari : बेरोजगारीवर केंद्रीय मंत्र्यांनी दिला डबल डेकर उपाय