Nitin Gadkari : मीही चूक केली होती पण ती पुन्हा होऊ द्यायची नाही

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरात भाजपने जातीय संघटनांपासून दूर राहावं असा स्पष्ट इशारा दिला. थेट भाष्य करणं आणि वास्तव बोलणं ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची खासियत. त्यांच्या भाषणांमध्ये केवळ राजकीय मसलती नसतात, तर कार्यकर्त्यांना विचार करायला लावणारी खोल विचारधारा असते. नागपुरात नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी पुन्हा एकदा आपल्या स्पष्टवक्तेपणाने उपस्थितांना विचारमग्न … Continue reading Nitin Gadkari : मीही चूक केली होती पण ती पुन्हा होऊ द्यायची नाही