Nitin Gadkari : ऑपरेशन सिंदूरने उलगडले नवे युद्धतंत्र

नागपूरात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ऑपरेशन सिंदूरमधून मिळालेल्या तंत्रज्ञान धड्यावर भाष्य केले. त्यांनी युद्ध आता मिसाईल आणि ड्रोनच्या युगात आले व भारताला तंत्रज्ञानातूनच विश्वगुरूपदी नेता येईल, असा विश्वास व्यक्त केला. लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर या दोन विषयांवरून प्रचंड गदारोळ झाला होता. विरोधकांनी या मोहिमेबाबत अनेक मुद्दे उपस्थित केले, … Continue reading Nitin Gadkari : ऑपरेशन सिंदूरने उलगडले नवे युद्धतंत्र