Nitin Gadkari : जो करेल जातिवादाची भाषा, त्याला माझी घणाघाती लाथ

नागपुरातील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणातील भेदभाव आणि जातीवर आधारित राजकारणावर जोरदार हल्लाबोल केला. नागपूरमध्ये नुकतेच झालेल्या सेंट्रल इंडिया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या दीक्षांत समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सामाजिक समतेच्या विषयावर भाष्य करत जातिवादी मानसिकतेवर जोरदार प्रहार केला. आपल्या भाषणात त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, एखाद्या व्यक्तीचे मूल्यमापन त्याच्या जात, धर्म, भाषा … Continue reading Nitin Gadkari : जो करेल जातिवादाची भाषा, त्याला माझी घणाघाती लाथ