Nitin Gadkari : हलबा समाजाच्या स्वप्नांना शिक्षण अन् उद्यमशीलतेचा आधार

राज्यात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. अशातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावर वक्तव्य केले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आकाशात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद जणू ज्वालामुखीप्रमाणे धुमसत आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील शाब्दिक युद्ध रोज नवे रंग घेत आहे. अशातच हलबा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यानेही नव्या वादळाला जन्म दिला आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि … Continue reading Nitin Gadkari : हलबा समाजाच्या स्वप्नांना शिक्षण अन् उद्यमशीलतेचा आधार