Nitin Gadkari : आकाशातील सुख जमिनीवर उतरणार, बस होस्टेस भेटीस येणार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतात विमानासारख्या सुविधांनी सुसज्ज, इलेक्ट्रिक आणि आरामदायी बसेस सुरू करण्याचा नवा प्रकल्प हाती घेतला आहे. भारताच्या रस्त्यांना सुसाट गती देणारे आणि प्रवासाला सुरक्षित बनवणारे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा आपल्या दूरदृष्टीने देशवासीयांना आश्चर्यचकित केले आहे. आता ते थेट आकाशातील ऐषोआराम जमिनीवर आणण्याच्या तयारीत आहेत. … Continue reading Nitin Gadkari : आकाशातील सुख जमिनीवर उतरणार, बस होस्टेस भेटीस येणार