Nitin Gadkari : मुलांबद्दल आता व्हा टेन्शन फ्री, गडकरींनी शोधलाय तोडगा
कोविड महासाथीनंतर मुलांचा ‘स्क्रिन टाइम’ वाढला आहे. यामुळं पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. हातात मोबाइल घेऊन बसणारे किंवा टीव्हीसमोर तासंतास वेळ घालविणाऱ्या मुलांच्या समस्येवर अनेक पालक तोडगा शोधत आहेत. याचा उपाय शोधत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रत्यक्ष कृतीलाही सुरुवात केली आहे. आपल्या पाल्याबद्दल प्रत्येकच पालक चिंतीत असतो. पाल्याला जरा काही झालं तर पालकांची चिंता वाढते. … Continue reading Nitin Gadkari : मुलांबद्दल आता व्हा टेन्शन फ्री, गडकरींनी शोधलाय तोडगा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed