नितीन राऊत यांचे Devendra Fadnavis सरकारवर आरोप
नागपुरात काही विकासकामे अर्धवट रखडली होती. त्या कामांना पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारकडून नागपुरातील पाच विधानसभा क्षेत्रांना विशेष निधी प्राप्त झाला आहे. यातून उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्राचे नाव वगळल्याने काँग्रेस नेते नितीन राऊत यांचे देवेंद्र फडणवीस सरकारवर आरोप. राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली. निवडणुकीच्या निकालाने महाविकास आघाडीला जोरदार झटका दिला. महाराष्ट्रात महायुती सरकार पुन्हा एकदा स्थापन … Continue reading नितीन राऊत यांचे Devendra Fadnavis सरकारवर आरोप
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed