Nagpur : महापालिका निवडणुकीसाठी भाजप, संघाचा मास्टरप्लॅन तयार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपराजधानीमध्ये मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप आणि संघाची महत्त्वपूर्ण समन्वय बैठक पार पडली. महाराष्ट्रात ऑक्टोबरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक घेण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्यातील राजकीय रणभूमी पुन्हा एकदा उकळत आहे. या महत्त्वाच्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) मिळून जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. नागपूरमधील … Continue reading Nagpur : महापालिका निवडणुकीसाठी भाजप, संघाचा मास्टरप्लॅन तयार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed