रस्त्याचं खोदकाम, धुळीची Lottery ओसीडब्ल्यूची Special Offer
इंदोरा चौकात पाईपलाईन टाकण्यासाठी महापालिकेने पुन्हा एकदा रस्ता खोदला आहे. यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडी आणि धुळीचा त्रास सहन करावा लागला आहे. नागपूरच्या इंदोरा चौकात महापालिकेच्या ओसीडब्ल्यू विभागाने पुन्हा एकदा मुख्य पाण्याच्या पाइपलाइनसाठी खोदाई केली आहे. नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. महिनाभरापूर्वीच या रस्त्याची डागडुजी करून पक्क्या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. तरीदेखील आता … Continue reading रस्त्याचं खोदकाम, धुळीची Lottery ओसीडब्ल्यूची Special Offer
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed