Washim : भावना गवळींचा वाढदिवस गुमनाम गेला

एकेकाळी कार्यकर्त्यांच्या जयघोषात साजरा होणारा वाढदिवस यंदा शांततेच्या सावटात गेला. नेत्याच्या वाढदिवशी ना पोस्टर्स लागले, ना कार्यक्रम झाले कार्यकर्त्यांनी जणू मौनाचं मत नोंदवलं. महाराष्ट्राचं 2024 हे वर्ष राजकारणाच्या रंगमंचावर उलथापालथीचं ठरलं, आणि त्या नाट्यमय घडामोडींमध्ये अनेक जुनी नावं मागे पडली, तर काही नव्यानं उदयाला आली. मात्र या सगळ्या राजकीय भूकंपांमध्ये एक नाव पुन्हा चर्चेत आलं, … Continue reading Washim : भावना गवळींचा वाढदिवस गुमनाम गेला