पालकमंत्री पदाबाबत Chandrashekhar Bawankule म्हणाले..

महायुती सरकार सत्तेवर येऊन बरेच दिवस झाले आहेत. मात्र अद्यापही जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरलेले नाहीत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली तारीखही निघुन गेली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं. त्यानंतर अनेक दिवसांपर्यंत सत्ता स्थापनेबाबत रस्सीखेच सुरू होती. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनह शपथ घेतली. त्यानंतर अनेक दिवसांपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. अखेर हिवाळी अधिवेशनापूर्वी नागपूर येथे … Continue reading पालकमंत्री पदाबाबत Chandrashekhar Bawankule म्हणाले..