Chandrashekhar Bawankule : पक्षप्रवेशासाठी बैकग्राउंड व्हेरिफाय अनिवार्य

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट संदेश दिला आहे, की गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश दिला जाणार नाही. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमुळे अडचणी वाढल्यानंतर भाजपने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजपने नवीन लोकांना पक्षात घेताना अधिक विचारपूर्वक भूमिका घेतली आहे. नागपूरमध्ये भाजपच्या पक्षप्रवेश सोहळ्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे … Continue reading Chandrashekhar Bawankule : पक्षप्रवेशासाठी बैकग्राउंड व्हेरिफाय अनिवार्य