Saif Ali Khan वरील हल्ल्यामागे कुठल्या टोळीचा हात?

सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे कुठल्या टोळीचा हात असल्याच्या प्रश्नावर राज्य गृहमंत्री योगेश कदम यांनी दिले स्पष्टीकरण. बॉलिवुड अभिनेता सैफ अली खान यांच्यावर त्यांच्या राहते घरी हल्ला झाला. एक दरोडेखोर त्यांच्या घरात शिरला होता. या दरोडेखोराशी झालेल्या झटापटीत सैफ अली खान यांना गंभीर इजा झाली. या संबंधित एका संशयीताला ताब्यात घेण्यात आले आहे. चोरीच्या … Continue reading Saif Ali Khan वरील हल्ल्यामागे कुठल्या टोळीचा हात?