Maharashtra : कर्जात बुडालेल्या राज्यात, मुख्यमंत्र्यांचा सोफा ठरला लाखमोलाचा

महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न अजूनही प्रलंबित असताना, राज्यावर कोट्यवधींचा कर्जाचा डोंगर उभा आहे. अशातच मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर लाखोंची उधळपट्टी होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सध्या मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत डोळे लावून बसलेत. तर दुसरीकडे राज्य सरकारच्या तिजोरीत खड्डा पडलाय, असं सांगितलं जातंय. राज्यावर तब्बल साडेनऊ लाख … Continue reading Maharashtra : कर्जात बुडालेल्या राज्यात, मुख्यमंत्र्यांचा सोफा ठरला लाखमोलाचा