नवीन जिल्ह्यांबाबत Chandrashekhar Bawankule यांनी फायनलच सांगितलं
राज्यात नवीन जिल्हे निर्माण होण्याची चर्चा सुरू आहे. या चर्चेवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. महाराष्ट्रात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर अनेक निर्णय घेण्यात आले. त्यानंतर आता राज्यात नवीन जिल्हे निर्माण होतील, अशी चर्चा मागील काही दिवसांपासून होऊ लागली होती. यासंदर्भात राज्याचे महसूलमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राज्यात नवीन … Continue reading नवीन जिल्ह्यांबाबत Chandrashekhar Bawankule यांनी फायनलच सांगितलं
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed