Cabinet Meeting : दादांच्या बारामतीला खास कॉलेज

राज्य सरकारची मंत्रिमंडळाची आणखी एक बैठक पार पडली. परंतु या बैठकीत विदर्भासाठी कोणतीच पाऊले उचलण्यात आलेली नाहीत. परंतु अजितदादांच्या बारामतीला मात्र खास कॉलेज मिळाल आहे.  महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची 25 फेब्रुवारी रोजी बैठक पार पडली. या बैठकीत विविध क्षेत्रांसाठी सात मोठे निर्णय घेण्यात आले. न्यायव्यवस्था, आर्थिक धोरण, पायाभूत सुविधा आणि शिक्षण यांसारख्या क्षेत्रांत महत्त्वाच्या घोषणा करण्यात … Continue reading Cabinet Meeting : दादांच्या बारामतीला खास कॉलेज