Ladki Bahin Scheme : सत्तेच्या मोहात नियम विसरली महायुती सरकार

महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेत तब्बल 26 लाख अपात्र लाभार्थी आढळून आले आहे. त्यांचा लाभ तात्काळ बंद करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा गाजावाजा जोरात सुरू आहे. 2024 विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने ही योजना आणली आणि लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1 हजार 500 रुपये देण्याचे आश्वासन … Continue reading Ladki Bahin Scheme : सत्तेच्या मोहात नियम विसरली महायुती सरकार