कोणाचाही Shaktipeeth Highway ला विरोध नाही
राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विकास कामांवर भर देत आहेत. प्रचंड बहुमतांनी विजय झाल्यानंतर फडणवीस यांच्याकडून राज्याच्या प्रगतीसाठी अनेक निर्णय देण्यात येत आहेत. तर समृद्धी महामार्गानंतर शक्तीपीठ महामार्ग या प्रकल्पावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भर दिला जात आहे. परंतु ठिकठिकाणी शक्तीपीठ महामार्गाचा विरोध दर्शविण्यात येत आहे. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली … Continue reading कोणाचाही Shaktipeeth Highway ला विरोध नाही
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed