Buldhana : थेंबथेंबासाठी हाक आणि मिशन पाण्यात
बुलढाणा जिल्ह्यात जलजीवन मिशनची 406 कामे अचानक थांबली आहेत. नळजोडण्या असूनही पाण्याचा थेंबही न दिसण्यामागे गंभीर कारण दडले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत 1 हजार 256 कामे 2024 पर्यंत पूर्ण होण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र सध्याची स्थिती पाहता ही महत्त्वाकांक्षी योजना अडचणीत सापडली आहे. जिल्ह्यातील तब्बल 406 पाणीपुरवठा योजनेची कामे निधीअभावी थांबली आहे. … Continue reading Buldhana : थेंबथेंबासाठी हाक आणि मिशन पाण्यात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed