Devendra Fadnavis : एकीकडे बाळाचे अश्रू, तर दुसरीकडे देशद्रोहाचे विष 

पुण्यातील वैष्णवी हगवणे हिचा संशयास्पद मृत्यू आणि यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिच्या पाकसाठी झालेल्या हेरगिरी प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर भूमिका घेत तपासासाठी विशेष पावले उचलण्यावर भर दिला. वैष्णवी हगवणे हिचा मृत्यू हे एक आत्महत्या प्रकरण नसून त्यामागे आणखी काही गूढ असावे, अशी शक्यता फडणवीस यांनी पत्रकार … Continue reading Devendra Fadnavis : एकीकडे बाळाचे अश्रू, तर दुसरीकडे देशद्रोहाचे विष