MSRTC : एसटी तिकीटाच आता पुरुषांनाही दिलासा 

एसटी प्रवास करणाऱ्या पुरुष प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी. आता महिलांप्रमाणे त्यांनाही १५ टक्क्यांची सवलत मिळणार असून, ‘फ्लेक्सी फेअर’ योजना जुलैपासून लागू होणार आहे. एसटीमध्ये ज्याप्रमाणे महिलांना सवलत दिली जाते, त्याचप्रमाणे आता पुरुष प्रवाशांनाही एसटीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासात 15 टक्क्यांची सवलत मिळणार आहे. ‘फ्लेक्सी फेअर’ या नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत ही सवलत देण्यात येणार आहे. आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना … Continue reading MSRTC : एसटी तिकीटाच आता पुरुषांनाही दिलासा