Prataprao Jadhav : काकांनी फिरविले चक्र; वंदे भारतचा शेगावला थांबा

नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसला शेगावमध्ये थांबा मिळाल्याने भाविकांसह स्थानिकांची स्वप्नपूर्ती झाली आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नांनी या भागातील प्रवासात आणि विकासात नवा वेग येणार आहे. नागपूर ते पुणे दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस आता लवकरच ट्रॅक वरून धाव घेणार आहे. परंतु विदर्भातील एका महत्त्वाच्या ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेस चा थांबा न होता. त्यानंतर आता … Continue reading Prataprao Jadhav : काकांनी फिरविले चक्र; वंदे भारतचा शेगावला थांबा