Parinay Fuke : ‘पचास.. पचास.. कोस दूर जब कोई समस्या होती है तब..’

पूर्व विदर्भातील महत्वाच्या असलेल्या दोन जिल्ह्यांमधील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सध्या भाजपचे एक आमदार सरकार आणि लोकांमधील संवादसेतू बनला आहे. गावातील रस्त्याची समस्या असो किंवा ग्रामपंचायतीला मिळणारा निधी. भंडारा-गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातील लेाक सध्या महायुती सरकारमधील संवादसेतू ठरत असलेल्या एका आमदाराकडेच धाव घेत आहेत. नागरिकांचा आवाज मंत्रालयापर्यंत पोहोचविणारा हा आमदार दुसरा कोणी नसून माजी मंत्री आमदार … Continue reading Parinay Fuke : ‘पचास.. पचास.. कोस दूर जब कोई समस्या होती है तब..’