अपघातांच्या प्रमाणानं Heart Of India चिंतेत

नागपूर जिल्ह्यात अपघाती मृत्यूंचे वाढते प्रमाण गंभीर समस्या बनली आहे. रस्ते अपघातांबाबत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी चिंता व्यक्त केली आहे. आता त्यांच्याच गृह जिल्ह्यातून धक्कादायक माहिती पुढं आली आहे. रस्त्यांवर होणारे अपघात अन् त्यात जाणाऱ्या जीवांबद्दल ‘हायवे मॅन’ नितीन गडकरी वारंवार चिंता व्यक्त करीत असतात. आता त्यांच्याच नागपूर जिल्ह्यात वाढलेल्या अपघाती मृत्यूंच्या प्रमाणाची … Continue reading अपघातांच्या प्रमाणानं Heart Of India चिंतेत