Education Department : विदर्भातील शिक्षण क्षेत्रात मोठी हालचाल
वरिष्ठ प्राध्यापकांच्या ‘सीएएस’ पदोन्नती प्रक्रियेत वर्षानुवर्षे सुरू असलेल्या अन्याय, दिरंगाई आणि आर्थिक शोषणाविरोधात नुटा संघटनेने ठाम लढा दिला. या संघर्षानंतर अखेर अमरावती विभागीय सहसंचालक कार्यालयाने स्पष्ट आणि सक्त मार्गदर्शक सूचनांसह महत्त्वाचे परिपत्रक जारी केले. विदर्भातील अनेक वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना ‘करिअर ॲडव्हान्समेंट स्कीम’ (सीएएस) अंतर्गत पदोन्नती मिळविण्यात दीर्घकाळ अडथळे सहन करावे लागत होते. ही प्रक्रिया वर्षानुवर्षे … Continue reading Education Department : विदर्भातील शिक्षण क्षेत्रात मोठी हालचाल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed