Parinay Fuke : ओबीसींसाठीचा फळाला संघर्ष; समाजानं सत्कार केला सहर्ष

जातनिहाय जनगणनेचा निर्णय झाल्यानंतर ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणारे भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांचा भव्य सत्कार करण्यात आला. देशाच्या सामाजिक न्यायाच्या दिशेने एक भक्कम पाऊल टाकत केंद्र सरकारनं जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाला मंजुरी दिली. हा निर्णय केवळ प्रशासनिक नाही. सामाजिक परिवर्तनाची दारं उघडणारा निर्णय आहे. महाराष्ट्रातील ओबीसी समाजानं सरकारच्या या निर्णयाचं … Continue reading Parinay Fuke : ओबीसींसाठीचा फळाला संघर्ष; समाजानं सत्कार केला सहर्ष