Parinay Fuke : मराठा-ओबीसी वादात संवादातून साधणार सामंजस्य

राज्यात ओबीसी मराठा आरक्षणाचा वाद गाजत असतानाच भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके संवादातून शांततेचा मार्ग दाखवत आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद गाजतोय. एकीकडे मराठा समाजाच्या मागण्या जोर धरत आहेत. तर दुसरीकडे ओबीसी नेते त्यांच्या हक्कांवर गदा येण्याची भीती व्यक्त करत आहेत. यातच भाजपचे आमदार माजी मंत्री डॉ. परिणय … Continue reading Parinay Fuke : मराठा-ओबीसी वादात संवादातून साधणार सामंजस्य