Corporation Election : जातवैधता प्रमाणपत्राशिवाय नामनिर्देशन नाही

सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला नवी गती मिळाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने लवकरच चार महिन्यांत निवडणूक पार पाडण्याचे काम सुरू केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला अखेर सुप्रीम कोर्टाच्या निर्णायक आदेशामुळे नवसंजीवनी मिळाली आहे. 6 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला येत्या चार महिन्यांत निवडणूक पार पाडण्याचे निर्देश … Continue reading Corporation Election : जातवैधता प्रमाणपत्राशिवाय नामनिर्देशन नाही