Parinay Fuke : संवादातून साधला सामाजिक समतोल

नागपूरमध्ये ओबीसी समाजाच्या 14 मागण्यांपैकी 12 मागण्या सरकारने मान्य केल्यावर सहा दिवस चाललेले साखळी उपोषण थांबले. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या वादळी वारे वाहत आहेत. एकीकडे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली, तर दुसरीकडे ओबीसी समाजाने याला तीव्र विरोध दर्शवत नागपूरच्या संविधान चौकात साखळी उपोषणाचा डाव खेळला. या … Continue reading Parinay Fuke : संवादातून साधला सामाजिक समतोल