Parinay Fuke : अंधारमय महाज्योतीच्या भविष्याला आमदारांनी दिला आशेचा किरण

पावसाळी अधिवेशनात माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी जनहिताच्या मुद्द्यावर ठोस आणि सक्रिय भूमिका घेतली आहे. त्यांनी ओबीसी समाजासाठी अधिक निधी देण्याचा प्रश्न विधान परिषदेत उभा करून सरकारचे लक्ष वेधले आहे. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या अंतिम टप्प्यात आहे. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या नेत्यांची भूमिका अधिकच ठळकपणे समोर येत आहे. अशातच भाजपचे जेष्ठ नेते … Continue reading Parinay Fuke : अंधारमय महाज्योतीच्या भविष्याला आमदारांनी दिला आशेचा किरण