Bacchu Kadu : यंदा राखीचा धागा वचनाचा की फसवणुकीचा?

प्रहार नेते बच्चू कडू यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांना शेतकरी कर्जमाफी न केल्याबद्दल वेदनेचा काळा राखीचा धागा बांधण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. भारतीय परंपरेतील सगळ्या सणांमध्ये अत्यंत प्रामाणिक असलेला सण म्हणजे रक्षाबंनधन. भाऊ-बहिणीच्या नात्याला शोभणारा आणि जवळीक व्यक्त करणारा रक्षाबंधन हा सण 9 ऑगस्ट 2025 रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार … Continue reading Bacchu Kadu : यंदा राखीचा धागा वचनाचा की फसवणुकीचा?