Buldhana : एमएसपीवरचा ज्वार झाला घोटाळ्याचा शिकार
सत्तेच्या खुर्चीत बसून शेतकऱ्यांच्या ताटातला घास हिसकावणाऱ्यांवर अखेर न्यायाच्या हाताने धडकी भरवणारी कारवाई. शेतकऱ्याच्या घामाचा पैसा, असं म्हणणाऱ्यांचंच आता शेतकऱ्याच्या घामावर डल्ला मारण्याचं षडयंत्र उघडकीस आलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पुरवठा विभागातल्या एका वरिष्ठ अधिकारी गजानन टेकाले याला एसीबीच्या पथकाने 25 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं आहे. यासोबतच त्याचा साथीदार असलेल्या सेवानिवृत्त लेखा निरीक्षक देवानंद … Continue reading Buldhana : एमएसपीवरचा ज्वार झाला घोटाळ्याचा शिकार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed