Nagpur : रस्ता उघडायचा होता, पण न्यायालयाचा दरवाजा आधी उघडला
मागील 25 वर्षांपूर्वी आखलेले स्वप्न आजही न्यायालयाच्या गल्लीमध्ये अडकलेले आहे. जुना भंडारा रस्ता रुंद होण्याऐवजी कायदेशीर पेचांच्या जाळ्यात अजून गुंतत चालला आहे. एकेकाळी नागपूरच्या विकासाचे स्वप्न घेऊन आखलेली योजना, आज न्यायालयाच्या परवानगीनंतरही अंमलबजावणीच्या टप्प्यावर अडकलेली आहे. जुन्या भंडारा रस्त्याच्या रुंदीकरणाची महत्त्वाकांक्षी योजना तब्बल 25 वर्षांपूर्वी तयार झाली होती. पण कायदेशीर पेचप्रसंगांमुळे ती कायमच रखडली. आता … Continue reading Nagpur : रस्ता उघडायचा होता, पण न्यायालयाचा दरवाजा आधी उघडला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed