नागपूरच्या विकासाला Break; दीडशे मीटरचा रस्ता, दीड वर्षाचा प्रवास

जुना भंडारा रोडच्या रुंदीकरणासाठी 52.80 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता, पण दीड वर्षांत केवळ 150 मीटरच काम पूर्ण झाले. शहरातील रस्ते कामांच्या संथ गतीबद्दल नागरिक आधीच नाराज आहेत. मात्र जुना भंडारा रोडचे रुंदीकरण तर थेट थट्टेचा विषय बनला आहे. तब्बल दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कामाचा वेग पाहता, नागपूरच्या विकासाचे स्वप्न हे केवळ सरकारी फायलींमध्येच … Continue reading नागपूरच्या विकासाला Break; दीडशे मीटरचा रस्ता, दीड वर्षाचा प्रवास