Akola Politics : बाप्पा निघाले गावाला, राजकीय पक्ष लागले शक्ती प्रदर्शनाला

राज्यात सर्वत्र अनंत चतुर्दशीचा उत्साह फुलला आहे, गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत राजकीय पक्षही आपल्या सहभागाने रंग भरत आहेत. गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया या गजराने गणपती बाप्पाचे आगमन झाले होते. गणेशोत्सवाच्या गजरात संपूर्ण महाराष्ट्र दहा दिवस बाप्पाच्या भक्तीत रंगून गेले. बाप्पाचे आगमन ज्या उत्साहात झाले, तितक्याच जल्लोशात अनंत चतुर्दशीला त्यांचा निरोप घेतला जात आहे. ढोल-ताशांचा गडगडाट, … Continue reading Akola Politics : बाप्पा निघाले गावाला, राजकीय पक्ष लागले शक्ती प्रदर्शनाला