Raj Thackeray : महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी नव्या लढाईची हाक

महाराष्ट्राच्या अस्मितेचा बुलंद आवाज आणि परखड भूमिका मांडणारे राज ठाकरे यांनी मनसेच्या 19 व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यकर्त्यांना नव्या संघर्षाची दिशा दिली. शिवतीर्थावर गुढीपाडव्याला होणाऱ्या मेळाव्यासाठी त्यांनी रणशिंग फुंकत महाराष्ट्राच्या भविष्यासाठी ठाम निर्धार व्यक्त केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 19 व्या वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्र सैनिकांना उत्साहाने संबोधित करत पक्षाच्या भविष्यासाठी महत्त्वाचे संदेश दिले. चिंचवडमधील रामकृष्ण … Continue reading Raj Thackeray : महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी नव्या लढाईची हाक