Rohini Khadse : आम्हा महिलांना एक खून माफ करा

महिलांवरील वाढत्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी कायदा कुचकामी ठरत आहे, अशी तीव्र भावना व्यक्त करत शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी महिला दिनी एक धक्कादायक मागणी केली. दरवर्षी आठ मार्च रोजी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय महिला दिन हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नाही. महिलांनी आपल्या अधिकारांसाठी केलेल्या संघर्षाची आठवण करून देणारा दिवस आहे. समानता, … Continue reading Rohini Khadse : आम्हा महिलांना एक खून माफ करा