माओवाद्यांच्या हल्ल्यात Chhattisgarh मध्ये आठ शहीद 

छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात माओवाद्यांनी जवानांचे वाहन उडविण्यासाठी इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस (IED) वापरल्याने एक चालक आणि आठ जवान शहीद झाले आहेत.  माओवाद विरोधी मोहिमेवरून परत येत असताना सुरक्षा दलावर हल्ला झाला. छत्तीसगड मधील विजापूर भागात ही घटना घडली. यात आठ जवान शहीद झाले आहेत. अबुजमाड भागात माओवाद्यांना सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिलं. यात दोन महिलांसह पाच माओवाद्यांना … Continue reading माओवाद्यांच्या हल्ल्यात Chhattisgarh मध्ये आठ शहीद