Chandrashekhar Bawankule : शेतकऱ्यांच्या अश्रूंना महसूलमंत्र्यांचा धीराचा रुमाल 

पावसाळी अधिवेशनात कांदा खरेदीतील गोंधळाचा मुद्दा तापला असतानाच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट दिल्ली दरबारात हस्तक्षेप करत शेतकऱ्यांच्या प्रश्नाला प्राधान्य दिलं. केंद्रीय मंत्र्यांशी थेट संवाद साधून त्यांनी धोरणात्मक बदलांसाठी पुढाकार घेतल्याने कांदा उत्पादकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात कांद्याच्या कोसळलेल्या दरांचा, सरकारी खरेदीच्या गोंधळाचा आणि शेतकऱ्यांच्या रोजच्या वेदनेचा मुद्दा जोरदार गाजला. महसूलमंत्री चंद्रशेखर … Continue reading Chandrashekhar Bawankule : शेतकऱ्यांच्या अश्रूंना महसूलमंत्र्यांचा धीराचा रुमाल