Akola Police : अर्चित चांडक यांचा निर्धार ;  जिथे गुन्हे, तिथे प्रहार

अकोल्याच्या रस्त्यांवर आता कायद्याची चाल तेज झाली आहे, आणि त्यामागे आहे एका तडफदार अधिकाऱ्याचं आगमन. ‘ऑपरेशन प्रहार’च्या नावाने गुन्हेगार थरथरत आहेत, तर जनतेला मिळतोय नव्या आशेचा उजेड. अकोल्यात नुकतेच पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झालेले अर्चित चांडक हे नाव आज महाराष्ट्र पोलीस खात्यात एक प्रेरणास्त्रोत बनले आहे. नागपुरात आपल्या शिस्तप्रिय, तडफदार आणि निर्भीड कारवाईसाठी प्रसिद्ध झालेले … Continue reading Akola Police : अर्चित चांडक यांचा निर्धार ;  जिथे गुन्हे, तिथे प्रहार