Chandrashekhar Bawankule : भारताची शांती खोटी नाही, वादळाची तयारी आहे 

भारताने पाकिस्तानविरोधात घेतलेल्या कडक कारवाईला चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘ट्रेलर’ म्हटले, आणि सांगितले की संपूर्ण पिक्चर अजून बाकी आहे. त्यांच्या शब्दांत, मोदींच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला दिलेले संदेश हे केवळ प्रारंभ आहे, पूर्ण उत्तर यथायोग्य येईल. जम्मू काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकविरोधात घेतलेल्या कडक कारवाईने देशभरात खळबळ माजवली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी … Continue reading Chandrashekhar Bawankule : भारताची शांती खोटी नाही, वादळाची तयारी आहे