Lohit Matani : ट्रॅफिकची पाठशाळा अन् शिस्तीच्या शिक्षकांचं ऑपरेशन ‘यु टर्न’

रात्रीचा रस्ता शांत असतो, पण धोका अधिक आणि म्हणूनच आम्ही तेव्हा मैदानात असतो. हे शब्द आहेत नागपूर ट्रॅफिक विभागाचे नवे DCP IPS लोहित मतानी यांचे, जे सध्या शिस्तीची नवी परिभाषा लिहत आहेत. नाव जितकं साधं, काम तितकंच धारदार. 13 जुलै 2025 रोजी रात्री, नागपूर शहरात 5 महत्त्वाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या नाकाबंदीमध्ये रात्री 11 ते पहाटे … Continue reading Lohit Matani : ट्रॅफिकची पाठशाळा अन् शिस्तीच्या शिक्षकांचं ऑपरेशन ‘यु टर्न’