Mahayuti : सरकारी खुर्च्या म्युझिकल चेअर्स खेळतायत

महायुती सरकारच्या मनमानी बदल्यांमुळे प्रशासनात गोंधळ उडाला आहे. निष्पक्ष अधिकाऱ्यांना राजकीय स्वार्थाचा बळी बनवले जात आहे. विकास मीना यांच्या अचानक झालेल्या बदल्येमुळे सरकारच्या निर्णयांवर संशयाची छाया पडली आहे. महायुती सरकारच्या सत्तास्थापनेनंतर राज्यात प्रशासनातील मोठ्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचा सपाटा लावत प्रशासनात … Continue reading Mahayuti : सरकारी खुर्च्या म्युझिकल चेअर्स खेळतायत