Ashish Jaiswal : विरोधकांच्या पाचशे रुपयांच्या प्रचाराचा फोडला फुगा

‘लाडकी बहिण योजना’बाबत विरोधकांकडून जाणीवपूर्वक अपप्रचार व भ्रम पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, योजनेत कोणताही बदल न करता महिलांना संपूर्ण लाभ मिळत राहील, असं राज्यमंत्री डॉ. आशिष जयस्वाल यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यातील गाजत असलेल्या ‘लाडकी बहिण योजना’बाबत सध्या एक मोठा संभ्रम निर्माण करण्यात आला आहे. काही विरोधकांचं म्हणणं आहे की महिलांना आता फक्त … Continue reading Ashish Jaiswal : विरोधकांच्या पाचशे रुपयांच्या प्रचाराचा फोडला फुगा